Posts

Showing posts from March, 2023
Image
बौद्ध साहित्य संदर्भ सूची साभार धम्मचक्र भगवान बुद्धांचे महापरिनिर्वाण आणि देहाचा अग्निसंस्कार  भगवान बुद्धांचे महापरिनिर्वाण   भगवान बुद्ध आपली अंतिम चारिका करताना वैशालीतून पुढे जात जात पावा येथे पोहोचले. तेथे चुन्द नावाच्या लोहाराच्या आम्रवनांत थांबले. तेव्हा चुन्दाने त्यांना भिक्खूसंघासहित दुस-या दिवशीच्या भोजनाचे आमंत्रण दिले आणि स्वादिष्ट खीर वगैरे मिष्टान्नाबरोबरच सूकरमद्दवाचीही सिद्धता केली. भगवंतांनी चुन्दाच्या घरचे भोजन ग्रहण केले व चुन्दास धर्मोपदेश करून ते निघाले. परंतु चुन्दाने दिलेले भोजन भगवंतांच्या प्रकृतीस मानवले नाही. घोर आजार झाला व अतिसारामुळे मरणप्राय वेदना होऊ लागल्या . परंतु त्यांनी ‘स्मृती-सम्प्रजन्यच्या ‘नियोगाने त्या सर्व सहन केल्या. थोडे बरे वाटल्यावर सर्वजण पावाहून कुशिनाराला निघाले. त्यावेळी त्यांच्या वयाची ८० वर्षे पूर्ण झाली होती. (इ.स.पूर्वी ५४३) व तो दिवस पौर्णिमेचा होता. आपला अंतकाळ समीप आला आहे, हे जाणून वाराणसीपासून सुमारे एकशे वीस मैलावर असलेल्या कुशिनगरास ते सायंकाळच्या वेळी येऊन पोहोचले. कुशिनगराच्या उपवर्तनात मल्लांच्या शालवनांमध्ये, दोन...
प्रभव संवत्सर    प्रभव   हिन्दू धर्म  में मान्य संवत्सरों में से एक है। यह 60 संवत्सरों में पहला है। प्रभव नामक  संवत्सर  आने पर विश्व में कहीं हानि कहीं वृद्धि, कहीं भय कहीं रोग और प्रजा में यज्ञ कर्म जैसे शुभ कार्यों कि भावना रहती है। इस संवत्सर के स्वामी  भगवान विष्णु  हैं। प्रभव सवंत्सर में जन्म लेने वाला शिशु वस्तुओं का संग्रह करने वाला,दिर्घायु, श्रेष्ठ बुद्धि वाला, सुखी, कुल धर्म का पालन करने वाला होता है। ब्रह्माजी ने सृष्टि का आरम्भ  चैत्र  माह में  शुक्ल पक्ष  की  प्रतिपदा  से किया था, अतः नव संवत का प्रारम्भ भी चैत्र शुक्ल प्रतिपदा से होता है। हिन्दू  परंपरा में समस्त शुभ कार्यों के आरम्भ में संकल्प करते समय उस समय के संवत्सर का उच्चारण किया जाता है। संवत्सर 60 हैं। जब 60 संवत पूरे हो जाते हैं तो फिर पहले से संवत्सर का प्रारंभ हो जाता है। विभव संवत्सर    विभव   हिन्दू धर्म  में मान्य संवत्सरों में से एक है। यह 60 संवत्सरों में दूसरा है। इस  संवत्सर  के आने पर विश्व में किस...