Posts

Showing posts from February, 2023

कोंडा, कोंडाणा; कोंड, कोंडके, कोंडदेव P

  कोंडा, कोंडाणा; कोंड, कोंडके, कोंडदेव Primary tabs बघा (acti आंध्र तेलंगांणातली कोंडा शब्द असलेली स्थल नावे चटकन आठवता, गोळकोंडा, नागार्जुन कोंडा अजून बरीच आहेत. पण महाराष्ट्रातपण बरीच आहेत हे माहित नव्हते. महाराष्ट्राचा डाटाबेस धुंडाळल्या नंतर अनेक मिळाले आणि नंतर कोंडाणा आठवले. ईंग्लिश आल्फाबेट सर्च असला की कोंढवा सारखाही शब्द सूटत नाही. मग कोंडके आणि कोंडदेव हे पण मिळतात . अर्थात 'कोंडदेव' साठी जरासे लांब आणि जरासे अधिक जुन्या ईतिहासापर्यंत पोहोचावे लागेल. समुद्र किनारी आंध्रप्रदेशाचा गोदावरी मुख ते कृष्णा नदी मुखा दरम्याच्या पट्ट्यातील प्रदेशास  वेंगीनाडू  म्हणत. कलिंग ते चोला काळापर्यंतचा या प्रदेशाचा इतिहास उपलब्ध आहे त्यात पूर्व चालुक्यांनी ईस. सातवे वे शतक ते बाराव्या शतकाचा पुर्वार्ध या प्रदेशातून राज्य केले. तर या वेंगीनाडू प्रदेशाच्या गोदावरी मुखाजवळच्याच्या छोट्या भागास कोनसीमा , कोनमंडल अशी नावे होती तसेच कोनदेव म्हणूनही ओळखले जात होते.  संदर्भ The History of Andhra Country, 1000 A.D.-1500 A.D.  Kondevaram Kondadevupalle अशा प्रकारची नावे असलेली ग...